
लोकसभा व राज्यसभेत महत्त्वपूर्ण चर्चेनंतर ऑनलाइन गेमिंग बिल २०२५ पारित करण्यात आले आहे. हे बिल भारतातील ऑनलाइन गेमिंग क्षेत्राचे नियमन करण्यास व सुरक्षित डिजिटल मनोरंजन सुनिश्चित करण्यास मदत करेल.
बिलची वैशिष्ट्ये:
-
ऑनलाइन गेमिंगमध्ये योग्य वयमर्यादा आणि नियम लागू करणे.
-
गेमिंग प्लॅटफॉर्मवरील सुरक्षित व्यवहार आणि भुक्तानी संरक्षण सुनिश्चित करणे.
-
जुगाराशी संबंधित गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवणे आणि सायबर गुन्हे प्रतिबंधित करणे.
या बिलाच्या पारितीनंतर, भारतातील ऑनलाइन गेमिंग क्षेत्र अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.
याविषयी सायबर तज्ज्ञ ऍड. प्रेमसागर गवळी यांनी विडिओ च्या माध्यमातून हा जनजागृतीचा विडिओ बनवला आहे तो आपण पाहुयात.