मोहळ(प्रतिनिधी)
मोहोळ पंचायत समितीच्या माजी सदस्य तथा डॉ. प्रतिभाताई व्यवहारे यांचे निधन झाले
डॉ. प्रतिभाताईंनी समाजासाठी केलेलं कार्य, त्यांची सेवावृत्ती आणि त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व आष्टी आणि मोहोळच्या नागरिकांच्या मनात कायम राहील. त्यांचे अकाली जाणे हे राजकीय, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रासाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे.
या दुःखाच्या प्रसंगी व्यवहारे कुटुंबीयांना या वेदना सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना.