निलंगा, दि. 13
निलंगा तालुक्यातील मसलगा येथील प्रगतिशील शेतकरी, लातूर येथील प्रसिद्ध आडत व्यापारी रामकिशनजी सोनी मसलगेकर वय 75 यांचे आज सकाळी निधन झाले. असून अंत्यविधी आज सायंकाळी ५ वाजता लातूर येथे होणार आहे.
ते लातूर येथील व्यावसायिक पुरूषोत्तम सोनी, डॉक्टर किशोर सोनी, वकील संतोष सोनी यांचे वडील, तर पत्रकार राजकुमार सोनी यांचे चुलते होत.